`कोरडवाहू` प्रकल्पातून मिळाली शेती, पूरक उद्योगांना चालना

May 23, 2020 PritamSonone143 0

सिंधुदुर्ग जिल्हयातील खांबाळे गावाचे चित्र कोरडवाहू विकास कार्यक्रमानंतर पालटू लागले आहे. भातशेती असलेल्या गावात कुकूटपालन, गांडूळखत, भाजीपाला लागवड आणि दुग्धव्यवसाय बाळसे धरीत आहेत. गावातील तरूणांना […]